सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी -१, रिजन १, झोन - ३ पहिली झोन हॉटेल अजिंक्यतारा सोलापूर रोड अक्कलकोट पहिली अव्हायझरी मिंटीग येथे झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन मसूती अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
झोन चेअरमन यांनी त्यांच्या लायन्स क्लब लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट, लायन्स क्लब ऑफ सोलापूर, लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी या तिन्ही लायन्स क्लबला लायन सदस्य वाढवावे. आणि तिन्ही क्लब सेवाकार्यात अग्रेसर असून अभिनंदन केले. आणि लायन्स सेवा कार्याचा सचिवा कडून अहवाल घेतला. लायन्स पदाधिकारी यांनी त्यांना अनेक अडचणी विचारले असता लायन मल्लिकार्जुन मसूती यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. आणि मार्गदर्शन केले. तसेच डिस्टिकचे लाडके प्रांतपाल लायन डॉ विरेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शना खाली सेवाकार्य चालू आहेत, यावेळी मेंबर एम जे एफ लायन डिस्ट्रिक्ट कोडनिएटर जी एस टी लायन गौरी चव्हाण यांनी तिन्ही क्लबला मार्गदर्शन केले.
लायन उप प्रांतपाल एम.जे एफ लायन राजेद शहा, माजी प्रांतपाल एम जे एफ लायन राजशेखर कापसे यांची उपस्थिती होती.आहेत. यावेळी झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन मसूती यांच्या शुभहस्ते लायन्स क्लब सोलापूर सिटीचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांचे कार्य कौतूकास्पद असे गौरवोद्गार करून सत्कार करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट , लायन्स क्लब ऑफ सोलापूर लायन्स क्लब ऑफ सोलापूर अध्यक्षा, सचिवा,खजिनदार, प्रथम उप्पाध्यक्ष कॅबिनेट ऑफिसर लायन झोन सचिव यांनीशेवटी आभार प्रदर्शन केले.

