आषाढी यात्रा  कालावधीत पंढरपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिम.रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्तीसाठी पंढरपूर नगरपरिषद ॲक्शन मोडवर