सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूरी जगात भारी...
जागतिक पर्यटन दिनाच्या औचित्याने ड्रीम फाउंडेशन सोलापूर पर्यटन विकास मंच व बसव संगम शेतकरी गट आयोजित पहिले ड्रीम सोलापूर पर्यटन जागर संमेलन 2025 आयोजित करण्यात आले आहे.अशी माहिती काशिनाथ भतगुणकी यांनी तेज न्यूजला दिली आहे.
माझं गाव माझा देश माझा जिल्हा माझं विश्व
सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व कृषी पर्यटन केंद्रांना आणि अस्सल सोलापूरी खाद्य पदार्थाचे राज्य व देशपातळीवर ब्रेडिंग व पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी कृषी पर्यटन केंद्र संचालक शेतकरी गट,शिक्षक,बचत गटातील महिला,युवा उद्योजक,सरपंच,सामाजिक कार्यकर्ते,कलाकार सर्प मित्र,खासगी कोचिंग क्लास संचालक ,प्रवीण प्रशिक्षक यांच्या सन्मानासाठी व हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी
पहिले ड्रीम सोलापूर पर्यटन जागर संमेलन
शनि. २७ सप्टें. २०२५ स्थळ- जामगुंडे लॉन्स, जुळे सोलापूर.वेळ स. 10 ते सायं 7 कार्यक्रम सर्वांसाठी मोफत होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक - पद्मश्री पोपटराव पवार अध्यक्ष आदर्श गाव महाराष्ट्र संमेलन अध्यक्ष डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यशदा महासंचालक प्रमुख अतिथी डॉ. अतुल कुलकर्णी IPS पोलिस अधीक्षक सोलापूर संमेलनातील प्रमुख मार्गदर्शक मा खा. बसवराज पाटील सेडम कर्नाटक राष्ट्रीय संयोजक भारत विकास संगम विषय:प्रकृती केंद्रित सोलापूर पर्यटन विकास अविनाश पोळ पाणी फाउंडेशन विषय:सत्यमेव जयते वॉटर कप व फार्मर कप मधून शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती डॉ शिवरत्न शेटे, शिवचरित्रकार विषय:शिवकालीन शेतकरी व आजचा शेतकरी संजय शर्मा delhi राष्ट्रीय अध्यक्ष शाश्वत देवालय विषय:मंदिर भक्ती से मंदिर शक्ती गतिविधियोंका केंद्र डॉ युवराज येडुरे कोल्हापूर अध्यक्ष: महाएनजिओ समिती विषय:पर्यटन,रोजगार व राष्ट्र निर्मितीत सामाजिक संस्थांचे योगदान इंद्रजित भालेराव ग्रामीण कवी विषय:शोध शेती संस्कृतीचा विशेष मार्गदर्शन विषय:कृषी पर्यटन उभारणी,विविध शासकीय योजना हुरडा पार्टी नियोजन युवा उद्योग मार्गदर्शन प्रमुख वक्ते आशिष बोरा कर्जत अध्यक्ष महाराष्ट्र प्रवीण प्रशिक्षक संघटना शुक्राचार्य भोसले जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव पवार प्रेरक वक्ते डॉ लालासाहेब तांबडे वरिष्ठ वैज्ञानिक के.वी.के शिवानंद हत्तुरे उद्योजक All is well multi serivice मधुकर बिराजदार संचालक श्री संगमेश्वर मंदिर सुधारणा समिती काशीनाथ पुजारी चेअरमन यशोधन पतसंस्था संयोजक काशीनाथ भतगुणकी संस्थापक अध्यक्ष ड्रीम फाउंडेशन संपूर्ण भारत सायकल प्रवाशी मो 9890948388 केला आहे.
संमेलनात बचत गट उत्पादित वस्तू,विविध उत्पादन स्टॉल बुकिंग साठी संपर्क सतीश पाटील मो 7219099955 विनंती हे उपयुक्त संमेलन निमंत्रण आपल्या युवकमित्र,शेतकरी उद्योजकांना नक्की फॉरवर्ड कराच.नाव नोंदणी साठी संपर्क मो.9837306337 मो.8275728388 साधा.

