प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. १६ ऑगस्ट पासून  तिसऱ्या कॅप फेरीत पहिले सहा क्रम हे ऑटोफ्रीज असणार