भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथे घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
* स्पर्धेचे स्वरूप *
१) भाळवणीतील सर्व रहिवासी यांना या स्पर्धेत सहभाग घेता येईल.
२) प्रथम - १०००/ द्वितीय ७००/, तृतीय क्रमांक ५००/ रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जातील.प्रवेश फी ५१/- रुपये आहे.
३) अपाल्या घरातील गणपतीची व गौरी गणपतीची सजावट केलेला एक फोटो तसेच सोबत १ मिनिटांत व्हिडिओ मध्ये सजावटीचे विश्लेषण करून मो. 9890822523 या व्हाट्सअॅप नंबरवरती पाठवा.
४) सहभागी झालेल्या स्पर्धेकांनी संपूर्ण नाव पत्ता, मोबाईल नंबर टाईप करून पाठवणे.
५) या स्पर्धेत दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पर्यंत सहभाग घेता येईल.
६) स्पर्धेचे अंतिम निर्णय आयोजका कडे राहतील...
७) सहभागी स्पर्धकांना प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.
आयोजक - भारतीय आयुर्विमा महामंडळ,आखिल भारतीय ग्राहक पंचायत ,तेज न्यूज चॅनल
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सौ.प्राची माळवदे यांनी केले आहे.