सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर पर्यटन जागर उपक्रम पोस्टर्स चे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते पुण्यात प्रकाशन करण्यात आले.
सोलापूरला पर्यटन जागर संमेलन साठी ड्रीम फौंडेशन तर्फे निमंत्रण दि 14 ते 28 सप्टेंबर दरम्यान सोलापूर दर्शन व पर्यटन जागर पंधरवड्यात विविध उपक्रम आयोजन माहीती आज अजित दादा पवार यांनी देण्यात आले.
अस्सल सोलापुरी पाहुणचार देऊन सन्मान यावेळी करण्यात आला सोलापुरी हुरडा,शेंगा चटणी,कडक भाकरी यासह सोलापुरातील पर्यटन वाढीसाठी काशीनाथ भतगुणकी यांच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.अशी माहिती आयोजक काशीनाथ भतगुणकी यांनी दिली आहे.