भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी विकास सोसायटी नंबर 1 च्या चेअरमनपदी पोपट सदाशिव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडी बद्दल सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे माजी आ. प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवानराव चौगुले, माजी संचालक हरिभाऊ शिंदे , नाथाजी गवळी उपसरपंच नितीन शिंदे विठ्ठल चौगुले राजकुमार पाटील दादासाहेब देशमुख भैरू गवळी रावसाहेब लिंगे सचिन कुचेकर रवींद्र कारंडे शशिकांत विभुते कैलास देशमुख हिरालाल जमदाडे संजय पाटील विलास देशमुख,सज्जन देशमुख ऋषीकेश देशमुख, गजानन जाधव अमोल देशमुख अनिल बाबर आदम शेख विश्वजित देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.