सोलापूर प्रतिनिधी
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवि भाऊ वैद्य, यांच्या आदेशानुसार व महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा.विजयाताई बावदाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे यांनी सोलापूर जिल्हा कार्यकारिणी व युवती आघाडी सोलापूर शहर - सोलापूर जिल्हा अध्यक्ष, तसेच सोलापूर शहर - सोलापूर जिल्हा , मिडीया प्रमुख., यांचे निवड झाल्याचे जाहीर केली आहे
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र.
सोलापूर जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे.
1) संध्या दत्तात्रय काळे.
महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष.
2) क्षितिजा विजय गाताडे.
महिला आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष.
3) कल्पना सिध्दारूढ बेडगनूर.
महिला आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष.
4) संगिता हणमंत कारभारी.
महिला आघाडी सोलापूर जिल्हा सचिव. तसेच युवती आघाडी.
5 ) धनश्री दिलीप धनशेटटी.
युवती आघाडी सोलापूर शहर - सोलापूर जिल्हा अध्यक्ष.
6) पत्रकार विजयश्री सुनील गुळवे.
सोलापूर शहर - सोलापूर जिल्हा मिडीया प्रमुख. वरील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड नमिता थिटे यांनी केली आहेत.
संस्थापक रवि भाऊ वैद्य, प्रदेश अध्यक्ष विकास भाऊ सुसर, प्रदेश संघटक माणिक भाऊ निमसे, प्रदेश महिला अध्यक्ष, विजयाताई बावदाने, तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष रोहित ओंबासे, सोलापूर ग्रामीण सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष हणमंत पाटोळे.या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी व कार्यांसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रदेश उपाध्यक्ष नमिता थिटे या लवकरच सोलापूर शहर कार्यकारिणी, डॉक्टर आघाडी, विधी आघाडी,शिक्षक आघाडी, कार्यकारिणी जाहीर करणार आहे.