मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज सुभाष हांडे देशमुख
मुंबईतली अग्रगण्य साप्ताहिक आम्ही मुंबईकर चे संपादक प्रमोद सूर्यवंशी यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श संपादक पुरस्कार नुकताच जॉय चे अध्यक्ष संस्थापक गणेश हिरवे यांनी जाहीर केला आहे .
येत्या ७ जून रोजी जोगेश्वरी पूर्व स्थित अस्मिता भवन हॉल मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीती तो प्रदान करण्यात येणार आहे.सुयवंशी हे कविता तसेच चित्रपट निर्माता देखील असून याआधी देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत.जॉय चा पुरस्कार जाहीर झाल्याने निकामी सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.