पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आठ मे रोजी पंढरपूर येथील पुंडलिकराय मठा मध्ये समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी रोजी लक्ष्मण शक्ती चे आयोजन केले आहे.
नऊ मे रोजी सकाळी आरती प्रसाद आयोजन केले असल्याची माहिती पुंडलिक महादेव ट्रस्ट चे अध्यक्ष प्रभाकर अधटराव यांनी दिली.शक्ती च्या कार्यक्रम संदर्भात प्रकाश महाजन अभंगराव यांचे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.