पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अजंठा आर्ट अकॅडमी सांगाेला, यांच्या नेतृत्वाखाली सांगाेला येथे दि.०१-०९-२०२४ राेजी घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर लक्ष्मीदहिवडी,ची विद्यार्थीनी कु. श्रावणी नवनाथ माळी हिचा तृतीय क्रमांक मिळवला तिचे मुख्याध्यापक. बाबासाहेब रेड्डी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चेळेकरसर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी शिक्षक प्रमाेद जालगिरे, दिलिपकुमार पाटील, दिपक काेडग, किरण कांबळे, विजयकुमार जुंदळे, भारत शेंबडे, उमेश बनसोडे ,महादेव जुंदळे, बाळासाहेब जुंदळे, स्मिता रेड्डी, सावित्री पाटील, गाैराबाई म्हमाणे, गाैरी पाटील, प्रियांका म्हमाणे, स्नेहा मसरे व शिक्षकेत्तर कर्मचारी निखिल जालगिरे, सिंदलिंग आबा व वडील- नवनाथ माळी, आई- वंदना माळी सर्व विद्यार्थी यांनी अभिनंदन करून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र दिले.