पुणे विभागीय प्रतिनिधी तेज न्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच सर्व सामाजिक संस्था व समाजसेवक च्या माध्यमातून आज बोपखेल (रामनगर-गणेशनगर) भागातील नदी तळे घाट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आलीं त्यावेळी उपनगरांमधील शाळा व सर्व सामाजिक संघटनांनी आपले श्रम दान केले...
स्वच्छता अभियान डोळ्यासमोर ठेऊन यावेळी या मोहिमेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे अधिकारी कर्मचारी व बेसिक म्युनिसिपल वेस्ट विनचुरी लिमिटेड कर्मचारी व शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक बंधु आणि भगिनींनी व नागरिकांनी देखील सहभाग दर्शवला .