भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी निमित्त सौ.व श्री.ओंकार मनोज कलढोणे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यावेळी आनंद देशपांडे,प्रवीण शिंदे,मनोज कलढोणे,सदाशिव वाघमारे,सुधीर गांधी,राजू बिडवे,गणेश मायणी कर,वेदपाठक,प्रशांत माळवदे,जयश्री थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.आरती नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.