नवी दिल्ली प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली नुतन राष्ट्रीय अध्यक्ष पदी भास्करराव टोम्पे यांची सर्वां मते निवड निवड करण्यात आली.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष डॉ.नारायणराव पाथरकर, तसेच महासचिव सुरेंद्र सिंग टोनी,कार्याध्यक्ष ज्वाला प्रसाद नामदेव,कोषाध्यक्ष राजपाल रोहिला,राष्ट्रीय संयुक्त सचिव महादेव खटावकर, गोवा राज्याचे अध्यक्ष रमेश साहेब भिंगे, महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष पांडुरंग जी जावळे , महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख संतोष मुळे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष,प्रदीप कळसकर, योगेश मुळे, आदि मान्यवर उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष विदर्भ शिंपी समाजाचे अध्यक्ष ,गो सी टोम्पे महाविद्यालय सार्व ट्रस्ट चांदूरबाजार प्रमुख आणि विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी,अध्यक्ष आहेत.