पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कृष्णा महाराज ढोणे, आदमापूर यांनी गुरवार दिनांक 26 डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी श्रींची मुर्ती व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महेश इंगोले उपस्थित होते.
ढोणे महाराज हे प्रसिध्द भाकणूककार असून, श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे निस्सिम भक्त आहेत.