भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर येथील कर सल्लागार ॲड.सुहास गोरे यांचा सन्मान अकलूज येथील साप्ताहिक अकलूज वैभवचे संपादक,भारतीय राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सचिव भाग्यवंत दादा नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी गोरे म्हणाले की माझा सन्मान केल्याबद्दल मी आपला आभारी आहे.तेज न्यूज चॅनल परिवारास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.