महुद प्रतिनिधी तेज न्युज
डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत महुद बु!! देशमुख वस्ती (पंढरपुर रोड ) येथील अनेक युवक कार्यकर्त्यांनी स्वगृही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये दिपक देशमुख,सुजित देशमुख,संतोष देशमुख,सागर देशमुख,तेजस देशमुख,यश देशमुख,शैलेश देशमुख,देवराज लवटे,धुळदेव लवटे,नंदलाल लवटे,गणेश लवटे,सुहास जेडजे,एकनाथ लवटे ,आदि मान्यवर उपस्थित होते.