बार्शी प्रतिनिधी तेज न्यूज
२४६ बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे शिवसेनेचे धनुष्यबाणाचे आधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचाराच्या निम्मीताने गावभेटी दरम्यान युतीसरकारच्या योजनांची माहीती देताना संपर्कप्रमुख महेश साठे मौजे रातंजन , मुंगशी, मालेगाव , सुर्डी , जवळगाव आदी गावात भेटी देऊन प्रचार केला.
२४५ माढा विधानसभा मतदार संघाचे माहायुतीचे घड्याळ चिन्हाचे आधीकृत उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ आई जगदंबा माढेश्वरी मंदीरा मध्ये शिवसेना संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी हाजोरोच्या संखेने महीला व पुरूष उपस्थीत होत्या