सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
डाॅ.बाबासाहेब देशमुख व डाॅ.अनिकेत देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठी़बा दिला आहे
छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहुमहाराज महात्मा जोतिबा फुले,विश्वरत्न डाॅबाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचारावर वाटचाल करणारा शेतकरी कामगार पक्ष असुन भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी जो लढा उभा राहीलेला आहे.
त्या लढ्यामध्ये सामील झालेला शेतकरी कामगार पक्ष आसल्याने युवक जिल्हाध्यक्ष भूषण ननवरे जिल्हा संघटक मिथुन नाईकनवरे निलेश ननवरे सागर कांबळे समीर गायकवाड प्रवीण कांबळे यांच्या उपस्थितीत सर्व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठींबा दिला त्यावेळेस अनेक पदाधिकारी उपस्थित होते.