भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
तेज न्यूज चॅनल परिवाराकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदार कोण होणार ? याबाबत अंदाज व्यक्त केला होता.त्यातील 11 पैकी 10 जणांना आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सोलापूर मध्य ची 1 जागा काँग्रेसचे चेतन नरुटे जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.त्याठिकाणी भाजपचे नूतन आमदार देवेंद्र कोठे हे विजयी झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील विधान सभेचे नूतन आमदार पुढीलप्रमाणे आहेत.
*1) अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी, भाजपा*
*2) सोलापूर उत्तर - विजयकुमार देशमुख, भाजपा*
*3) सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख, भाजपा*
*4) मोहोळ - राजू खरे, शरद पवार*
*5) माढा - अभिजित पाटील, शरद पवार*
*6) सांगोला - बाबासाहेब देशमुख, शेकाप*
*7) बार्शी - दिलीप सोपल, ठाकरे गट*
*8) करमाळा - नारायण पाटील, शरद पवार*
*9) माळशिरस - उत्तम जानकर, शरद पवार*
*10) सोलापूर मध्य - देवेंद्र कोठे, भाजप*
*11) पंढरपूर - समाधान अवताडे, भाजप*
कोल्हापूर जिल्ह्यातील विधान सभेतील विजयी आमदार
*कोल्हापूर उत्तर*
राजेश क्षीरसागर 🏹🏹🏹
*कोल्हापूर दक्षिण*
अमल महाडिक 🪷🪷🪷
*करवीर*
चंद्रदीप नरके 🏹🏹🏹
*हातकणंगले*
अशोकराव माने 🌴🌴🌴
*पन्हाळा*
विनय कोरे 🌴🌴🌴
*इचलकरंजी*
राहुल आवाडे 🪷🪷🪷
*राधानगरी*
प्रकाश आबिटकर 🏹🏹🏹
*कागल*
हसन मुश्रीफ ⏰⏰⏰
*शिरोळ*
राजेंद्र पाटील 🏹🏹🏹
*चंदगड*
शिवाजी पाटील 🪷🪷🪷
*सातारा जिल्हा विजयी उमेदवार*
🪷 *छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले - सातारा*
🪷 *जयकुमार गोरे - माण-खटाव*
🪷 *अतुल भोसले - कराड (दक्षिण)*
🪷 *मनोज घोरपडे - कराड (उत्तर)*
🏹 *महेश शिंदे - कोरेगाव*
🏹 *शंभूराज देसाई - पाटण*
⏰ *मकरंद पाटील - वाई*
⏰ *सचिन पाटील - फलटण*
*सर्व विजयी उमेदवार महायुतीचे* 🪷⏰🏹
*तेज न्यूज चॅनल संपादक प्रशांत माळवदे*8329354008*