सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्हा 2024 विधानसभा निवडणुकीत 23 तारखेला विजय होणाऱ्या आमदारांची नावे व मतदार संघ.हा तेज न्यूज चॅनल च्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
1) सांगोला = डॉ.बाबासाहेब देशमुख
2) माळशिरस = उत्तमराव जानकर
3) माढा = अभिजीत आबा पाटील
4) करमाळा = नारायण आबा पाटील
5) पंढरपूर-मंगळवेढा= समाधान आवताडे
6) मोहोळ = राजू खरे
7) बार्शी = दिलीप सोपल
8) अक्कलकोट =सचिन कल्याणशेट्टी
9) दक्षिण सोलापूर = सुभाष देशमुख
10) उत्तर सोलापूर = महेश कोठे
11) मध्ये सोलापूर = चेतन नरोटे