पुणे प्रतिनिधी
अंबाजोगाई ,बीड येथील रहिवासी आणि आयझॉल (मिझोराम ) येथे BSNL मध्ये DGM या पदावर कार्यरत असलेले सर्जेराव कान्होबा लेमटे यांचे हृदय विकाराने दिनांक - 4/7/2024 रविवारी दुपारी 5 वाजता निधन झाले . 2010 ते 2023 पर्यंत ते पुणे येथे SDE
या पदावर कार्यरत होते . मनमिळावू आणि शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता .
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी , आई ,चार बहिणी आहेत . ते व्यंगचित्रकार लहू काळे यांचे मेहुणे होत .