पंढरपूर शहरातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित.पात्र नागरिकांना अर्ज करण्याचे.प्रांताधिकारी सचिन इथापे यांचे आवाहन