पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
बुधवार दि.१७/०७/२०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या औचित्यावर शिवसेना सचिव व विधान परिषद आमदार मिलिंदजी नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
त्यावेळी संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.