भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केले. गावात 70 टक्के मतदान झाले आहे. उन्हामुळे मतदारांनी दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी केली होती. 26 मतदान केंद्रावर सर्वात जास्त मतदार संख्या असल्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
केंद्र. ए. मतदान पोल मतदान
19 - 776. 547
20- 590. 413
21- 750. 498
22- 778. 498
23- 699. 477
24- 799. 576
25- 1146. 847
26- 1235. 941
-------------- ------------
6773. 4773
भाळवणी येथील एकूण मतदान 6773 असून त्यापैकी झालेली मतदान 4773 आहे. एकूण मतदानाची टक्केवारी पाहता 70.47% एकूण मतदान झाले आहे.
मतदान अधिकारी,पोलीस, कर्मचारी व मतदारांनी मतदान शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्न केले.
माढा लोकसभा मतदारसंघात संपूर्ण विधान सभा प्रमाणे खालीलप्रमाणे मतदान झाले आहे.