यात्रा कालावधीत स्वच्छतेला व भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे  -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक.    जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा -शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे