पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीचे कार्याध्यक्षा, आ. प्रणितीताई शिंदे ह्या पंढरपूर तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी गाव भेट दौरा गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी आयोजित केला आहे.
त्यांचा दौरा खालीलप्रमाणे आहे.
🛑 सकाळी 8:00 वाजता
👉 कौठाळी
🛑 सकाळी 09:00 वाजता
👉 शिरढोण
🛑 सकाळी 10:00 वाजता
👉 वाखरी
🛑 सकाळी 10:30 वाजता
👉 गादेगाव
🛑 दुपारी 11:00 वाजता
👉 गोपाळपुर
🛑 दुपारी 12:00 वाजता
👉 मुंडेवाडी
🛑 दुपारी 01:00 वाजता
👉 कोंडारकी
🛑 दुपारी 3:00 वाजता
👉 चळे
🛑 दुपारी 4:00 वाजता
👉 आंबे
🛑 दुपारी 5:00 वाजता
👉 रांजणी
🛑 दुपारी 6:00 वाजता
👉 शिरगाव
🛑 दुपारी 7:00 वाजता
👉 सरकोली
🛑 सायंकाळी 8:00 वाजता
👉 ओझेवाडी
असा त्यांचा गावभेट दौरा असून पंढरपूर तालुक्यातील वरील गावातील सर्व गावकरी, नागरिक बंधु, महिला भगिनींनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.