पंढरपूर प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज संस्था, खोंदला. ता.कळंब.जि. धाराशिव आयोजित मी ज्ञानी होणार या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत शेळवे कृषि विद्यालय शेळवे ता.पंढरपूर जि. सोलापूर ची विद्यार्थीनी माहेश्वरी पाटील हीने उत्तुंग कामगिरी केली आहे.
कु.माहेश्वरी नवनाथ पाटील हिने ५० पैकी ४८ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात 3 क्रमांक मिळवला बद्दल तिचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.