बळीराजा शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीचे बैठक कराड येथे संपन्न झाली.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, शेतकरी नेते बी.जी.काका पाटील, प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील (चंदिगड) ,प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, शेतकरी नेते उन्मेश देशमुख, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे, सोलापूर संपर्क प्रमुख तानाजी पाटील, सांगली संपर्क प्रमुख जयंत गायकवाड डॉक्टर दिगंबर मोरे बाबुराव डोके राजाभाऊ डोके पंडित पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.