गादेगाव प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर मधील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.अरुण मेनकुदळे(सर) हृदयरोग व मधुमेह रोग तज्ञ डॉ.विशाल फडे(सर)आर्थोपेडिक सर्जन डॉ.ओंकार पावले (सर) यांच्या वतीने "मोफत सर्वरोग निदान शिबिराचे" आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जवळपास 150 गरजू रुग्णांनी लाभ घेतला.अशी माहिती शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल यांनी दिली.