सोलापूर प्रतिनिधी
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) शहराध्यक्ष राम हुंडारे डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड रविकांत रणदिवे राहुल जाधव अमोल बिराजदार अनिता राठोड दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप विशाल जगताप विजय चव्हाण दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद रिजवान शेख अबूबकर तांबोळी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.