पंढरपूर प्रतिनिधी
श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस तुकाराम नाथराव कुटे या दानशुर भाविकाने रूपये 1 लाख इतकी देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा मंदिर समितीचे कर्मचारी योगेश कागदे यांच्या शुभहस्ते श्रींचा फोटो, उपरणे, लाडू प्रसाद देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री.कुटे हे गुळज ता. गेवराई जि. बीड येथील रहिवाशी आहेत. त्यांनी यापूर्वी देखील मंदिर समितीस देणगी दिली होती.