डी व्ही पी पंढरपुर मॅरेथॉन 2024,तुम्ही रजिस्ट्रेशन केले का ? नसेल तर आजच करा
पंढरपूर प्रतिनिधी
रनर्स असोशियन पंढरपूर तर्फे रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित होणाऱ्या चौथ्या DVP पंढरपूर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.
प्रथमच यावर्षी होणाऱ्या मॅरेथॉनचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन मार्फत केले जाणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मुदत ३० जानेवारी २०२४ पर्यंत आहे. स्पर्धेची सर्व माहिती अध्यक्ष भारत ढोबळे व खजिनदार विश्वंभर पाटील यांनी सांगितली.
स्वच्छ पंढरपुर, सुंदर पंढरपुर अन तंदुरुस्त पंढरपुर ह्या रन वारीमध्ये तुम्ही स्वतः आणि घरातील बाकी सर्वांना सामील करून घ्या.
आणि एक पाऊल तंदुरुस्ती साठी पुढे टाका
30 जानेवारी रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख
डी व्ही पी पंढरपुर मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरा
https://konfhub.com/dpm
FUN RUN, ACHIEVERS RUN & HALF MARATHON