भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतचे नूतन सरपंच रणजित जाधव यांचा तेज न्यूज परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी रणजित जाधव म्हणाले की माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे.तो सार्थ करणार आहे.सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामे करणार आहे.गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन हि जाधव यांनी केले.
यावेळी आभार संपादक प्रशांत माळवदे यांनी मानले.