सोलापूर प्रतिनिधी ॲड शिवाजी कांबळे
स्त्री शिक्षणाची जननी, प्रथम महिला शिक्षिका, क्रांतीसुर्य ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर बार असोसिएशन तर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.सावित्रीबाई फुले ह्या प्रेरणा स्थान असल्याचे महिला विधीज्ञानी म्हटले आहे.
या वेळी सोलापूर बार असोसिएशन च्या सह सचिवा ॲड. अनिता रणशृंगारे ज्येष्ठ महिला वकील माजी अध्यक्षा ॲड. मंगला चिंचोलकर, ॲड. रोहिणी झिंगाडे ॲड. वासंती देशमुख , ॲड .निदा सैफन ॲड. अंडगे मॅडम, ॲड. जोशी, ॲड. पल्लवी साका व आदी महिला उपस्थित होत्या.