भाळवणी ता.पंढरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्याणरावजी काळे गटाचे रणजित जाधव यांची भरघोस मताने निवड झाल्याबद्दल सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील स्व.वसंतदादाच्या पुतळ्यास नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला.
यावेळी चेअरमन कल्याणरावजी काळे यांनी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संचालक सुनिल पाटील,माजी सरपंच राजकुमार पाटील, निहाल शेख,सचिन भोसले,हरि चौगुले, मुन्ना इनामदार,संदीप जाधव,सुहास सराटे,उत्तम सराटे व यावेळी परिचारक, काळे व तिसऱ्या आघाडीचे सर्व नेते,मार्गदर्शक, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.