पंढरपूर प्रतिनिधी
कौठाळी ता.पंढरपूर येथे अनिल महादेव नागटिळक व नवनाथ महादेव नागटिळक यांनी उद्योगधंद्या शिवाय व्यक्तीची प्रगती होत नाही हे लक्षात घेऊन.प्रतिक पशुखाद्य या फर्मची निर्माती केली.आज या व्यवसायाचे उद्घाघाटन पंढरपूर, मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
आ.समाधान आवताडे मागदर्शन करताना म्हणाले " स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शेजारीला चार व्यवसायिका उधार देत असतील तर, आपल्याला चाणक्ष पध्दतीने नफ्यात तोटा नसावा अशा पध्दतीने व्यवसाय केला पाहिजेल"
विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे संचालक समाधान काळे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले "दुकानात उधारीची वही नकोच" तर आपली व व्यवसायाची प्रगती होवू शकेल.
मोहन बापू नागटिळक यांनी आमदार समाधान दादा आवताडे यांनी कौठाळी गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे आजपर्यंत कधीच एवढा निधी मिळाला नाही तो आमदार समाधान दादा आवताडे यांनी गावाला दिल्याचे बोलून दाखवीले व आमदाराचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार समाधान दादा आवताडे, समाधान काळे, विनायक माधवराव यादव, रघुनाथ विश्वंभर पोरे तसेच शाहाजीबापू सांळूखे, समाधान फाटे, अरुण नागटिळक,अनिल दादा नागटिळक मोहन नागटिळक, अनिल नाना नागटिळक,बापू गोडसे,खडू धुमाळ, महादेव गाढवे,वसंत नागटिळक, संदिप पाटील,सचिन आटकळे, ज्ञानोबा पवार,मोहन दादा पाटील, नवनाथ महादेव नागटिळक, सुनिल पोरे, निलेश पोरे, सिध्देश्वर पवार,संजय नागटिळक तसेच पंचकुशीतील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.