“गरजवंतांची गरज भागविण्यासाठी प्रयत्नशील असणे हा आनंद खूपच मोठा आहे...!” - कवी रवि वसंत सोनार   सोनार दाम्पत्यांकडून मुलाच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमास पाण्याच्या टाक्या भेट...!