लक्ष्मी दहिवडी प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती शारदा सदाशिव वाघमारे यांचे सोमवार दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.
मृत्युसमयी त्यांचे वय ६३ वर्ष होते. प्रा. डाॅ. सागर वाघमारे व शदर वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.