भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालय समोरील पटांगणात ग्रामपंचायत विकास निधीतून प्लेवर ब्लॉक टाकण्याच्या कामाचे उद्घाटन बागायतदार हणमंत कौलगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भगवानराव चौगुले,हरिभाऊ शिंदे,सरपंच राजकुमार पाटील,सुनील पाटील,विजय शिंदे, रणजित जाधव,अर्जुन लिंगे, धोंडीराम शिंदे,बापू बुरांडे,अतुल गवळी, तात्या शिंदे,दादा गवळी,रोहित बनसोडे,रावसाहेब लिंगे, राहुल शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.