पुणे प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाच्या सरचिटणीस पदी बापुसाहेब बुरुंगले यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.
यावेळी धीरज रामचंद्र घाटे अध्यक्ष पुणे शहर भाजपा,मा.आमदार सिद्धार्थ शिरोळे,आमदार माधुरी मिसाळ,दत्ताभाऊ खाडे ( सरचिटणीस पुणे शहर भाजपा ) रविंद्र साळेगावकर ( सरचिटणीस पुणे शहर भाजपा ) गणेश बगाडे अध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर भाजपा ) संगीता मुकेश गवळी (कार्याध्यक्ष छ. शिवाजीनगर भाजपा उत्तर) कु. मनिषा प्रभाकर कांबळे (सरचिटणीस छ. शिवाजीनगर भाजप उत्तर),पूर्णेश दीपक अगरवाल(उपाध्यक्ष भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर) गोविंद नेटके(चिटणीस भाजप व्यापारी आघाडी पुणे शहर) कु. पुनम कांबळे - चिटणीस भारतीय जनता पार्टी व्यापारी पुणे शहर व परिसरातील व्यापारी,कार्यकर्ते उपस्थित होते.