पंढरपूर प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर "दीपावली निमित्त शुभेच्छा" देणेसाठी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे निवासस्थानी आले होते. त्यांचे स्वागतप्रसंगी व दीपावलीच्या शुभेच्छा देण्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी खा.निंबाळकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन सत्कार केला.
यावेळी भाजपा चे माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक यांचेसह उपस्थित मान्यवर होते.