पंढपूरात पूर परस्थिती :  मंदिर समितीकडून स्थलांतरित  कुटुंबियांना फुड पॅकेटचे वाटप                                                                                            -मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर  चंद्रभागा नदीपात्रात बोट व जीवरक्षकांची नियुक्ती