पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील जैनवाडी येथील नूतन सरपंच कल्पना मोहन माने यांनाचा सत्कार तेज न्यूज परिवाराच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सरपंच माने म्हणाल्या की आमचे नेते व मार्गदर्शक दिपक दादा पवार यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी आवश्यक तो प्रयत्न करणार आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपने करणार आहे.गावातील सर्व लहान थोर मंडळींनी माझी सरपंचपदी निवड केल्याबद्दल मी आभारी आहे.
यावेळी सरपंच माने यांना सरपंच पदी निवड झाल्याबद्दल तेज न्यूज परिवाराने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.