अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने दिपाली निमित्त महिलांना साडी वाटप व फराळाचा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुख्तार भाई कोरबू सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब वावरे अकलूजचे अध्यक्ष महादेव कावळे अकलूज शहर भाजप सरचिटणीस शेखर माने विधानसभा विस्तारक डॉक्टर निलेश ननवरे अक्षय वायकर बनकर साहेब शिवाजी माने बाळासाहेब लोखंडे राहुल गायकवाड दीपक खंडागळे सागर खरात व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता व महादेव कावळे मित्रपरिवार व सर्व माता-भगिनी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रम अकलूज रामायण चौक मलिकार्जुन मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजित अकलूज शहर भाजपचे अध्यक्ष महादेव कावळे सर्वांना फराळ वाटप करून साडी वाटप करून दिपालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी सर्व भाजपचे पदाधिकारी सर्वांचे मुक्तार कोरबू जिल्हाध्यक्ष भाजपाला संख्या एक मोर्चा सोलापुर यांनी सर्वांना आपल्या प्रस्तावनामध्ये शुभेच्छा देऊन सगळ्यांचे आभार व्यक्त केले