पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
रोटरी क्लब आँफ पंढरपूर, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि समर्थ कृपा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने परिवर्तन स्वयंम प्रोजेक्ट अंतर्गत मोफत जयपूर फुट कॅम्प चे आयोजन बुधवार दि. ४ आँक्टोबर २०२३ रोजी सकाळी ठिक १० ते सायं. ५ या वेळेत रोटरी भवन, उमा महाविद्यालयाजवळ, डॉ. वैभव सादिगले यांचे सिटी अक्सीडेन्ट हॉस्पिटल मागे, पंढरपूर येथे करण्यात आले आहे. तरी सर्व इच्छुक दिव्यांगांनी खालील लिंक वर गुगल फाॅर्म भरुन रजिस्ट्रेशन करावे व वेळेत हजर रहावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
गुगल फॉर्म
https://forms.gle/X3XS1DMutLeWACvVA
रो. आनंद गोसावी (अध्यक्ष) ६३६३००९०९०
रो. भारत ढोबळे (सचिव) ९४२३०१५८०८
रो. राजेंद्र केसकर (प्रकल्प प्रमुख-रोटरी क्लब पंढरपूर ) ९४२२४६३२०८
रो. कैलास करांडे (जयपूर फूट कमिटी सदस्य) -९३२४५०४०१६
रो. डॉ. वैभव सादिगले (जयपूर फूट कमिटी सदस्य) ९०२८५०७८१०
रो. सोमेश गानमोटे(जयपूर फूट कमिटी सदस्य) ७८८७५७७७८९
रो. सीए. नितिन कुदळे (प्रकल्प प्रमुख-रोटरी परिवार सोलापूर ग्रामीण) 9822119299