पंढरपूर प्रतिनिधी
इसबावी उपनगरात नवशक्ती चौक येथे सोलापूर जिल्ह्यात लोकप्रिय आमदार प्रशांत (मालक) परिचारक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
प्रशांत (मालक) परिचारक यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त महिलांना कुकर वाटप करण्यात आले व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्ष हरिष दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व आजी माझी पदाधिकारी,सर्व पुरुष महिला,भगिनी तसेच नवशक्ती सामाजिक संघटना, गणेश (भाऊ) मित्र परिवार उपस्थित हा कार्यक्रम सोहळा अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडला..
सर्वांना धन्यवाद आणि आभार सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या बदल परत एकदा गणेश अधटराव यांनी मानले.