गंगाखेड प्रतिनिधी
राज्य शासनाने काढलेला कंत्राटी भरतीचा जी. आर. आहे तो तात्काळ रद्द करणे बाबत तहसिलदार कार्यालय गंगाखेड जि. परभणी 25/9/2023 रोजी निवेदन देण्यात आले .
यावेळी लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया,माधव इंगळे अध्यक्ष मराठवाडा ओबीसी वडार समाज भगीरथ फड जिल्हाध्यक्ष ओबीसी सरपंच अशोक मुरकुटे ग्रामपंचायत अध्यक्ष महाराष्ट्र जयश्री केंद्रे जिल्हाध्यक्ष ओबीसी महिला लातूर,रोहिदासजी लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.