पंढरपूर प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय व राज्य मंत्री मा.ना.रामदासजी आठवले व प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना पंढरपूर विश्रामगृह येथे भाळवणी भीमनगर येथे बुध्द विहारासाठी निधी मिळण्या बाबत निवेदन देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी आठवले म्हणाले की आपण मागणी केलेल्या बुध्द विहारासाठी निधी मिळण्या बाबत लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल.
यावेळी म.राज्य संघटक सुनिलजी सर्वगोड,प.म.राज्य आप्पा साहेब जाधव,जि.उपाध्यक्ष कुमार भोसले, कार्याध्यक्ष सचिन कुमार भोसले अरुण गायकवाड,लखन कांबळे, दत्ता भोसले, दत्ता गायकवाड, दिलदार भोसले,आदि मान्यवर उपस्थित होते.