सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर मधील प्रतिष्ठीत भोगडे घराण्यातील सोमशेखर ईरप्पा भोगडे यांनी मरण्णोतर देहदान करण्याचा संकल्प घेतला आहे.
त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामात शैक्षणिक, सामाजिक, क्रिडा, धार्मिक असे विविध स्तरांवर त्यांनी निस्वार्थ पणाणे काम केले. मरणा नंतरही सेवा घडावी. त्यामुळे त्यांनी डॉ वैश्यपायन मेडिकल कॉलेजला संमती पत्र दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.